"आनंदाचे डोही आनंद तरंग" आनंददायी शनिवार हा सर्जनशीलतेचा, आवडीचा, आनंदाचा, असाच वाटतो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती वेगळं काहीतरी करून दाखवायचं आहे असे हाव भाव दिसत असतात. आणि हा आनंद अवर्णनीय असतो.
https://youtu.be/0W-czDLZU-Y?si=WKpO9nefCCF3kUt0
No comments:
Post a Comment